घरव्हिडिओअँटॉप हिल हत्येचा असा केला उलगडा

अँटॉप हिल हत्येचा असा केला उलगडा

Related Story

- Advertisement -
काही दिवसांपूर्वी अँटॉप हिल परिसरात मुंडकं विरहित धड एसीपी कार्यालयाच्या मागे आढळले होते. याप्रकरणात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ पथकाने एका अत्यंत क्लिष्ट खुनाचा उलघडा केला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ च्या पथकाने मोठ्या शिताफिने या गुन्हाचा छडा लावत उलगडा केला आहे.
- Advertisement -