आगामी चित्रपट शिव शास्त्री बालबोआच्या प्रचारासाठी बिग बॉस 16 च्या सेटवर दिसले. अनुपम खेर फॉर्मल्स लूकमध्ये दिसले तर नीना गुप्ता यांनी कॅज्युअल पिंक ड्रेस घातला होता.