घरव्हिडिओराजकारणात काहीही होऊ शकते - प्रविण दरेकर

राजकारणात काहीही होऊ शकते – प्रविण दरेकर

Related Story

- Advertisement -

राजकारणात जर तरला अर्थ नसतो. २५ वर्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत सरकार तयार केले. संभाजी राजेंना राज्यसभेत खासदार केले ज्याचा त्यांनी उल्लेख करण्यासही नकार दिला. राजकारणात काहीही होऊ शकते, राजकारणात एखादी गोष्ट कृतीत येईल तेव्हाच ती खरी असते,असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले.

- Advertisement -