Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चलनातील नोटा विषाणूंच्या वाहक आहेत का?

चलनातील नोटा विषाणूंच्या वाहक आहेत का?

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूचा संसर्ग नोटांद्वारे देखील होत असल्याचे समोर आले आहे. चलनातील नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा विषाणू पसरतात. त्यामुळे नोटांचा वापर न करता डिजिटल पेमेंटचा वापर करावा, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -