Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन संघाकडून फोटो शेअर

अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन संघाकडून फोटो शेअर

Related Story

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल हंगामात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात मुंबई इंडियन्सच्या संघाने अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी अर्जुनचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे यामुळे चर्चेला उधान आलंय.

- Advertisement -