घरव्हिडिओफनरलची इफ्फी महोत्सवात वर्णी

फनरलची इफ्फी महोत्सवात वर्णी

Related Story

- Advertisement -

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आगामी मराठी चित्रपटाची नामांकित ‘इफ्फी’ महोत्सवात ही वर्णी लागली आहे. आणि याच निमित्त सिनेमाच्या टीमने सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची घोडदौड सांगितली आहे.

- Advertisement -