Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित करा अटक

हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित करा अटक

Related Story

- Advertisement -

“भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांच्या जमावाकडून झालेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित अटक करून कार्यवाही करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. तसेच कार्यवाही होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील”, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -