घरव्हिडिओपंचमुखी रुद्राक्षातून साकारले शिवराय

पंचमुखी रुद्राक्षातून साकारले शिवराय

Related Story

- Advertisement -

जे जे स्कुल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी चेतन राऊतने १४ हजार रुद्राक्षापासून छत्रपती शिवाजी महारााजांचे मोझेक पोर्ट्रेट साकारले आहे. याची नोंद इंडिया बुक आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -