घरव्हिडिओअरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

अरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. यासंदर्भात राज्यपालांनी मविआ सरकारला 30 जूनपर्यंत फ्लोअर टेस्ट करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात पत्रक जारी केलं. याविरोधात आता शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -