घरव्हिडिओअरविंद सावंतांची बावनकुळेंच्या 'त्या' विधानावर प्रतिक्रिया

अरविंद सावंतांची बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे खुळे आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसेच अरविंद सावंत यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ठाकरे गटात जाण्याच्या निर्णयावरसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -