Wednesday, January 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडे व्हिजन, अरविंद सावंत यांचे विरोधकांना प्रत्युतर

आदित्य ठाकरेंकडे व्हिजन, अरविंद सावंत यांचे विरोधकांना प्रत्युतर

Related Story

- Advertisement -

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरणाच्या मुद्यावरून शिवसेनेतील ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर टीका केली. मात्र दावे-प्रतिदावे करत असताना आता खासदार अरविंद सावंत यांनी देखील आदित्य ठाकरेंची बाजू घेत केसरकरांवर जोरदार टीका केली.

- Advertisement -