घरव्हिडिओदेवमाणूस मालिकेतून आर्याची एक्झिट होण्यामागचे कारण आले समोर?

देवमाणूस मालिकेतून आर्याची एक्झिट होण्यामागचे कारण आले समोर?

Related Story

- Advertisement -

सध्या चर्चेत असलेली छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अनेक गुन्हे करुन देखील डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याच्याविरोधात कोर्टाला पुरावे न मिळाल्याने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, आता या मालिकेतील आर्याची एक्झिट होणार आहे. यामागचे कारणही समोर आले आहे? नेमकी आर्याची एक्झिट का होणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

- Advertisement -