Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एनसीबीकडून शाहरुख खानच्या 'मन्नत'वर सर्च ऑपरेशन सुरु

एनसीबीकडून शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर सर्च ऑपरेशन सुरु

Related Story

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर पोहचली होती. आज गुरूवारी सकाळीच शाहरूख खानने आर्यन खानची आर्थर रोड कारागृह येथे दहा मिनिटे भेट घेतली. त्या घटनेला काही तास उलटताच तोच शाहरूख खानच्या घरी एनसीबीचे पथकाने धाड टाकत सर्च ऑपरेशन करण्यातं आलं.दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी देखील एनसीबीने छापा टकला असून आर्यन खान प्रकरणातच या दोन्ही छापेमारीचा संबंध असल्याचे कळते.

- Advertisement -