Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सतिश मानेशिंदे ऐवजी आता अमित देसाईंची वर्णी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सतिश मानेशिंदे ऐवजी आता अमित देसाईंची वर्णी

Related Story

- Advertisement -

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी होती. मात्र सुनावणीच्या काही तास पुर्वीच आर्यन खानचे वकील बदलण्याचा निर्णय शाहरुख खानने घेतला. यामुळे आता आर्यनची केस ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे ऐवजी अमित देसाई लढणार आहे.

- Advertisement -