Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माणूस व्यसनमुक्त करण्याचा आनंद सर्वोच्च

माणूस व्यसनमुक्त करण्याचा आनंद सर्वोच्च

Related Story

- Advertisement -

सेलिब्रिटी किड्सला मिळालेल्या सुखसोई एकीकडे असल्या तरीही दुसरीकडे मात्र अनेकदा पालकांचा संवाद सुटलेला मिळतो. त्यामुळेच सेलिब्रिटी किड्स हे विविध कारणांमुळे व्यसनाधिन होतात. पालकांचे झालेले दुर्लक्ष हेच व्यसन जोडले जाण्याचे एक कारण असते. पण सेलिब्रिटी किड्सही एक संधी स्वतःला या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त या प्रयत्नाला एका चांगल्या समुपदेशनाची गरज असते. असा प्रयत्न झाल्यास नक्कीच पुन्हा एकदा या व्यक्ती सामान्य जीवन जगण्याच्या प्रयत्नात असतात हेच दिसून आले आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्राची व्यसनमुक्त झालेल्यांची आकडेवारी मोठी नसली तरीही एखादा व्यक्ती व्यसनमुक्त करण्याचा आनंद मोठा असल्याचे मत मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -