घर व्हिडिओ असदुद्दीन ओवैसींनी मोदी सरकारला विचारले 11 प्रश्न

असदुद्दीन ओवैसींनी मोदी सरकारला विचारले 11 प्रश्न

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पवासाळी अधिवेशनात आज (8 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. महागाई, यूसीसी, हिजाब, मणिपूर यासह अनेक मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख करत 11 मुद्दे त्यांनी मांडले

- Advertisement -