घर व्हिडिओ मुलाखतीत उलगडले सत्य, नेमकं आशा भोसले काय म्हणाल्या?

मुलाखतीत उलगडले सत्य, नेमकं आशा भोसले काय म्हणाल्या?

Related Story

- Advertisement -

सुप्रसिद्ध ज्येष्ट गायिका आशा भोसले यांनी वयाचा 90वा टप्पा गाठला. एका मुलाखतीवेळी आशा भोसले यांनी त्यांची अनेक गुपिते उलगडलीत. त्यापैकीच एक म्हणजे वयाच्या 90 व्या वर्षीही आशा भोसले तासन् तास उभं राहून गाणी गातात, इतकंच काय तर स्वयंपाकही करतात. आज 8 सप्टेंबर आशा भोसले यांचा 90 वा वाढदिवसानिमित्त त्यांच्या फिटनेसचं, सकारात्मकतेचं नेमकं रहस्य काय?…जाणून घेऊयात.

- Advertisement -