- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी संजय राऊत यांनी आपली लायकी ओळखावी. तसेच, पंतप्रधान मोदींबाबत बोलताना सांभाळून बोला अन्यथा जीभ हासडावी लागेल, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खाासदार संजय राऊत यांच्यावर निशणा साधला.
- Advertisement -