घरव्हिडिओअर्धवट माहितीच्या आधारावर नवाब मलिक बोलतात

अर्धवट माहितीच्या आधारावर नवाब मलिक बोलतात

Related Story

- Advertisement -

“अर्धवट माहितीच्या आधारावर नवाब मलिक पत्रकार परिषद घेत असतात. केंद्र सरकार लसीबाबत काय रोल घेतात. तसा रोल राज्य सरकार घेत आहे का? केंद्र आणि राज्याच्या लसीचा जो काही दर आहे, याबाबत त्यांनी आधी माहिती घ्यावी. अर्धवट माहितीच्या आधारावर नवाब मलिक बोलतात. यापूर्वी देखील राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्याबाबत बोलून ते तोंडावर आपटले होते. त्यामुळे बोलताना विचार करुन बोलावे”, असा घणाघात भाजप आमदार Adv. आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.

- Advertisement -