Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांच्या ट्विटमधून राष्ट्रवादीने बोध घ्यावा - आशिष शेलार

अजित पवारांच्या ट्विटमधून राष्ट्रवादीने बोध घ्यावा – आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

भाजपच्या आमदारांनी अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार असून अजित पवार यांनी ट्विटरवर जे स्टेटस ठेवलं आहे, त्यावरुन इतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोध घ्यावा, असा सल्ला अॅड. आशिष शेलार यांनी दिला आहे.

- Advertisement -