घरव्हिडिओआशिष शेलारांचा मुंबई भाजप अध्यक्ष होताच इशारा

आशिष शेलारांचा मुंबई भाजप अध्यक्ष होताच इशारा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. आशिष शेलार यांच्यावर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा भगवा फडकवण्याची जबाबदारी आली आहे. या मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा भगवा फडकवण्याचा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला असून बदल अटळ असल्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -