घरव्हिडिओआशिष शेलारांचा शिवसेनेच्या सभेवर हल्लाबोल

आशिष शेलारांचा शिवसेनेच्या सभेवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. प्रत्येक पक्षातर्फे जोरदार सभेचं आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा झाली यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याला प्रत्युत्तर म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर सभेत शिवसेनेचा समाचार घेतला. मात्र त्यापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील जोरदार भाषण देत मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर टीका केली.

- Advertisement -