Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विकासकामाच्या मुद्यावरून आशिष शेलारांचा आघाडी सरकारवर आरोप

विकासकामाच्या मुद्यावरून आशिष शेलारांचा आघाडी सरकारवर आरोप

Related Story

- Advertisement -

राज्यात आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपाचे आमदार असलेल्या मतदार संघावर अन्यायाची भूमिका घेतली असून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेला जिल्हा नियोजनातून केवळ सहा कामांसाठी निधी देण्यात आलाय. पालकमंत्र्यांकडून आमच्या विभागातील नागरिकांना असे सापत्न वागवले जातेय. असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

- Advertisement -