Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यसभेच्या निवडणुकीवरून आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

राज्यसभेच्या निवडणुकीवरून आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

Related Story

- Advertisement -

जे रोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार स्वप्न पडल्यासारखे करतात ते तबेल्यात राहत असतील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना लगावला आहे. शिवसेनेपेक्षा मूळपक्षाची जास्तीची मत ही भाजपकडे आहे. शिवसेनेच्या संजयचा पराभव होईलच, असं थेट विधान आशिष शेलारांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

- Advertisement -