Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अत्याचाराच्या घटनांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा

अत्याचाराच्या घटनांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीये. राज्यसरकारने याबाबत कठोर पाऊले उचलावी. राज्यातील वाढत्या अत्याचारांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -