घर व्हिडिओ संजय राऊतांची चिंता वाटतेय, आशिष शेलारांचा खोचक टोला

संजय राऊतांची चिंता वाटतेय, आशिष शेलारांचा खोचक टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शेलकी टीका केली. संजय राऊत आज एकाकी पडले आहेत. त्यांच्या बाजूने शिवसेनेचा एक नेता सुद्धा बोलायला तयार नाही. ज्यांच्या मांडीवर राऊत जाऊन बसलेत. त्या राष्ट्रवादीकडून सुद्धा राऊत यांना साथ दिली नाही. मला राऊत यांची चिंता वाटायला लागली असल्याचे शेलार यांनी म्हटले.

- Advertisement -