घरव्हिडिओबिहार सरकारचा फॉर्म्यूला महाराष्ट्राने अंमलात आणावा; काँग्रेसची मागणी जरांगेंना मान्य होईल का?

बिहार सरकारचा फॉर्म्यूला महाराष्ट्राने अंमलात आणावा; काँग्रेसची मागणी जरांगेंना मान्य होईल का?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात मराठा समाज चाळीस वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले मात्र, ते मर्यादेच्या बाहेर गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले..
आता बिहार सरकारचा फॉर्म्यूला महाराष्ट्राने अंमलात आणावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे..काय आहे ही मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांना ती मान्य होईला का?

- Advertisement -