- Advertisement -
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांना महाराष्ट्र बालहक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. आयोगाची नोटीस आकसपूर्ण असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.