Friday, September 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या निर्णयावर अशोक चव्हाणांकडूनही नाराजी व्यक्त

शिवसेनेच्या निर्णयावर अशोक चव्हाणांकडूनही नाराजी व्यक्त

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये निर्णय होताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नसल्याची चर्चा सुरु आहे. विधान परिषदेवर विरोधी पक्षनेत्याची शिवसेनेकडून निवड करण्यात आली आहे. परंतु अशाप्रकारचा निर्णय घेताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने विश्वासात घेतलं नाही. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोलेंनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीसुद्धा प्रतिक्रिया देताना काँग्रेसला विश्वासात घेऊन महाविकास आघाडीमध्ये निर्णय झाले पाहिजे असे म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत नाना पटोले निर्णय घेतील असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

- Advertisement -