Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अशोक चव्हाणांनी अनिल बोंडेंना दिले प्रत्युत्तर

अशोक चव्हाणांनी अनिल बोंडेंना दिले प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांनी इथे येऊन मला शहाणपणा शिकवू नये असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दंगल प्रायोजित केली का?; असा गंभीर सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर अशोक चव्हाण प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -