Thursday, November 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेसमध्ये पुन्हा सचिन पायलट - अशोक गहलोत यांच्यात राजकीय संघर्ष

काँग्रेसमध्ये पुन्हा सचिन पायलट – अशोक गहलोत यांच्यात राजकीय संघर्ष

Related Story

- Advertisement -

राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उत्सुक आहेत. काँग्रेसमध्ये एक नेता आणि एक पद अशी धोरण असल्यामुळे गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. परंतु सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नये, अशी भूमिका अशोक गहलोत यांची आहे. गहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

- Advertisement -