- Advertisement -
57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळी, एनएससीआय, डोम याठिकाणी पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
#ashoksaraf #eknathshinde #devendrafadnavis #maharashtra
- Advertisement -