Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींच्या लोकप्रियतेबाबत त्यांच्या मनात भीती, अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

राहुल गांधींच्या लोकप्रियतेबाबत त्यांच्या मनात भीती, अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मोदी आडनाव प्रकरणी सूरत सत्र न्यायालायने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर २४ तासांत सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देत हा लोकशाहीला मारक ठरणारा निर्णय असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

- Advertisement -