Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे

मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे

Related Story

- Advertisement -

 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा पुन्हा एकदा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.  तत्कालीन मविआ सरकारच्या काळात उचलबांगडी करण्यात आलेल्या अश्विनी भिडे यांची शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -