घरव्हिडिओ'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्रीची NCP नेत्यासाठी खास पोस्ट चर्चेत

‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीची NCP नेत्यासाठी खास पोस्ट चर्चेत

Related Story

- Advertisement -

राजकीय भूमिका मांडल्याने गेल्या काही दिवसापासून किरण माने हे चर्चेत आहे. दरम्यान आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनी रोहित पाटील यांच्यासाठी लिहलेली पोस्ट चर्चेत आहे. नुकतंच राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला यावेळी कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर पाटील यांचा मुलागा रोहित पाटील हे विजय झाले आहेत.

- Advertisement -