Friday, August 12, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संध्याकाळी आमचे सहा उमेदवार निवडून येतील- अस्लम शेख

संध्याकाळी आमचे सहा उमेदवार निवडून येतील- अस्लम शेख

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडून येण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. दरम्यान मविकास आघाडी सरकारचा विजय हा निश्चित आहे आमचे सहा उमेदवार निवडूण येतील अशी ग्वाही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलीये

- Advertisement -