घरव्हिडिओनिवडणूकांसाठी पक्षांची अनोखी प्रचार पद्धती

निवडणूकांसाठी पक्षांची अनोखी प्रचार पद्धती

Related Story

- Advertisement -
 देशात पाच राज्यांच्या निवडणूकांच्या प्रचारांनी चांगलाच वेग घेतला. प्रचारासाठी थेट नागरिकांच्या भावनांचा वापर करण्यात आला. मोदी योगींच्या साड्यांसह राम मंदिर, राम भक्त नावाच्या बांगड्या वाटण्यात आल्यात.  महिलांना केंद्र स्थानी ठेवून यावेळी राजकीय पक्षांनी आपली अनोखी प्रचार पद्धती दाखवली.
- Advertisement -