Sunday, January 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाच राज्यांच्या निवडणुका जारी,कशी असेल प्रक्रिया ?

पाच राज्यांच्या निवडणुका जारी,कशी असेल प्रक्रिया ?

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होमचा पर्याय अनेकांनी अवलंबला. दरम्यान , वर्क फ्रॉम होम प्रमाणे आता मतदान देखील घरातूनच करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने केली आहे. आगामी काळात भारातातील पाच राज्यात निवडणूका होणार असल्याचं जारी करण्यात आल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. तसेच दिव्यांग तसेच कोरोनाग्रस्तांना घरातूनच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता घरी कशा प्रकारे मतदान केलं जाईल त्यासाठी काय योजना निवडणूक आयोगानी केली आहे जाणून घेऊयात.

- Advertisement -