घर व्हिडिओ 14 जानेवारीपासून निवडणूकीला सुरूवात तर निकाल 10 मार्चला जाहीर

14 जानेवारीपासून निवडणूकीला सुरूवात तर निकाल 10 मार्चला जाहीर

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानी आगामी पाच राज्यातील निवडणूकीसांठी वेळापत्रक जारी केलं आहे. या वेळापत्रकानूसार पाच राज्यातील निवडणूका या सात टप्प्यामध्ये पार पडणार असल्याचं जाहीर करण्यता आलं आहे. पंजाब , मणीपूर ,उत्तराखंड गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये या निवडणूका पार पडणार आहे.

- Advertisement -