घरव्हिडिओअटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बोरीवलीमध्ये भव्य उद्यान

अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बोरीवलीमध्ये भव्य उद्यान

Related Story

- Advertisement -

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बोरिवली येथे ‘अटल स्मृती उद्यान’ उभारण्यात आले आहे. या उद्यानाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले आहे. हे उद्यान कसे आहे? याचा आढावा घेतला आहे www.mymahanagar.com

- Advertisement -