घरव्हिडिओअथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात २५ हजार महिलांची उपस्थिती

अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात २५ हजार महिलांची उपस्थिती

Related Story

- Advertisement -

आज ऋषि पंचमी निमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. सकाळी जवळपास २५ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठनाच्या कार्यक्रमाला सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठणाने दगडूशेठ गणपती मंदिर परिसर अगदी मंत्रमुग्ध झालं होतं. ड्रोनच्या सहाय्याने या कार्यक्रमाचे चित्रकरण करण्यात आले.

- Advertisement -