Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आकर्षक 'ऑफर' पडतील महागात!

आकर्षक ‘ऑफर’ पडतील महागात!

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा धमाकेदार ऑफर्स पाहिल्या की, भल्याभल्यांना खरेदीचा मोह आवरत नाही. मग, त्या ऑफर्सना बळी पडून आपण खरेदी करतो. पण, अशा आकर्षक ‘ऑफर’ला बळी पडू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच बनावट वेबसाईटपासून बचाव करण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही सेफ्टी टीप्स दिल्या आहेत. त्या जाणून घेण्यासाठी पहा हा खास व्हिडिओ.

- Advertisement -