Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लखीमपूरच्या घटनेचं राजकीय भांडवल केलंय

लखीमपूरच्या घटनेचं राजकीय भांडवल केलंय

Related Story

- Advertisement -

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. अनेक ठिकाणी या बंदला पाठिंबा मिळत असून काही भागात महाराष्ट्र बंदला विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र बंद विरोधात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

- Advertisement -