घरव्हिडिओस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही

स्टचे खासगीकरण होऊ देणार नाही

Related Story

- Advertisement -

बेस्टच्या थकबाकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील सात मोठ्या विकासकांकडून बेस्टचा निधी येणे बाकी आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. बेस्टला मोडित काढण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र, आम्ही ते होऊ देणार नाही.

- Advertisement -