घर व्हिडिओ अतुल भातखळकरांनी केला खुलासा, नेमकं काय म्हणाले पाहा

अतुल भातखळकरांनी केला खुलासा, नेमकं काय म्हणाले पाहा

Related Story

- Advertisement -

भाजपा नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय यावर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत नेमकं दोघांच्या भेटीत काय घडलं याचा खुलासा केलाय

- Advertisement -