घरव्हिडिओअतुल भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

अतुल भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

कोरोनासारखी महामारी, निसर्ग वादळ आणि आता तौक्ते चक्रीवादळ अशी दोन चक्रीवादळ आली. यामुळे अनेक वेळा अतिवृष्टी होऊन नागरिकांचे हाल झालेले असताना सुद्धा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे वर्षभर पेक्षा जास्त कालावधीपासून उपनगरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगरांत दाखवा आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांनो लसीकरण फुकट मिळवा अशी ‘अनोखी’ योजनाच मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू करत असल्याची घोषणा मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

- Advertisement -