घरव्हिडिओअतुल लोंढे यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

अतुल लोंढे यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

‘आई व वडीलांना काही बोललं तरी चालेल पण मोदिजींना काही बोलू नका, इतकी लाचारी बरी नव्हे चंद्रकांत पाटील दादा’. असं वक्तव्य कॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -