घरव्हिडिओमविआ सरकारवर जनता, आमदार नाराज

मविआ सरकारवर जनता, आमदार नाराज

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. महा विकास आघाडीचं सरकार अडचणीत आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना यश मिळालं आहे आणि हाच विजयोत्सव औरंगाबादमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, की जनता आणि सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. मुख्यमंत्री कधीच कुणाला भेटायला वेळ देत नाहीत. मविआ सरकारच्या अडीज वर्षांच्या काळात कोणताच विकास काम झालेलं नाही. अश्या शब्दांत भाजप आमदार अतुल सावे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.

Politics in Maharashtra has taken a turn for the worse after the Assembly elections. The Maha Vikas Aghadi government is in trouble. All the BJP candidates have won in the Assembly elections and the same victory was celebrated in Aurangabad. At that time, BJP MLA Atul Save said that people and all MLAs are angry with Chief Minister Uddhav Thackeray. The Chief Minister never gives time to meet anyone. No development work has been done during the last two and a half years of the Mavia government. With such words, BJP MLA Atul Save targeted the Mavia government.

- Advertisement -