Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बीडीडीच्या पुनर्विकासाच्या स्वप्नाची पूर्तता

बीडीडीच्या पुनर्विकासाच्या स्वप्नाची पूर्तता

Related Story

- Advertisement -

बीडीडी चाळीचा पुनर्विकास करणे हे अनेक वर्षांचे स्वप्न आहे. त्या स्वप्नाची पूर्तता होणार आहे. १ ऑगस्ट रोजी बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होऊन या प्रसंगी शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -