घरव्हिडिओमुस्लिमांनी देखील स्वातंत्र्यांसाठी रक्त वाहिलं

मुस्लिमांनी देखील स्वातंत्र्यांसाठी रक्त वाहिलं

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षात न आणता NRC आणि CAA कायदा राबविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आम्ही या कायद्याचा विरोध करत आहोत, अशी प्रतिक्रिया ऑगस्ट क्रांती मैदान येथे जमलेल्या आंदोलकांनी दिली.

- Advertisement -